हिंगोलीत लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ, महिलांना बोलवून साड्या न दिल्याचा आरोप | Hingoli

हिंगोलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा प्रचंड गोंधळ निर्माण झालाय. कार्यक्रमासाठी भाजपा नेत्यांनी महिलांना बोलावलं साड्या देतो असं आश्वासन दिलं मात्र त्या कार्यक्रम स्थळी साड्या काय साधी जेवणाचीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे महिला संतापल्या चित्रा वाघ यांच्या कार्यक्रमात ही घटना घडलेली आहे.

संबंधित व्हिडीओ