काँग्रेस नेते अमीन पटेल देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गणपती दर्शनासाठी दाखल झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे.