महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक संपली आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत तब्बल तीन तास ही बैठक झाली आहे तर काँग्रेसच्या रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्या संदर्भात देखील राहुल गांधींसोबत चर्चा झाली आहे.