ठाण्यात महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर.ठाण्यात काँग्रेस स्वबळावर लढणार.काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली घोषणा.मनसेला सोबत घेतल्यानं काँग्रेस नाराज.दिलेल्या जागा मान्य नसल्यानं काँग्रेस स्वबळावर लढणार -------------- नवी मुंबईत मनसे, ठाकरेंची सेना, शरद पवार गट एकत्र लढणार आहे, मनसे नेते गजानन काळे यांनी ही माहिती दिलीय, तर ठाकरेंची शिवसेना साधारण 60 ते 65 जागा लढणार आणि मनसे 30 ते 35 जागा लढतील अशीही माहिती गजानन काळे यांनी दिलीय.