Congress खासदार Rahul Gandhi आज दुपारी अर्थसंकल्पावर बोलणार, Loksabha मध्ये आज गोंधळ होण्याची शक्यता

आज लोकसभेतही गोंधळ होण्याची शक्यता आहे...राहुल गांधी आज दुपारी १२ वाजता अर्थसंकल्पावर बोलण्याची अपेक्षा आहे....भाषणात राहुल गांधी भारत-अमेरिका व्यापार करारावर सरकारला घेरण्याची शक्यता आहे....काल संसदेत विरोधकांकडून ओम बिर्लाविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे...राहुल गांधींना सभागृहात बोलू न दिल्याने विरोधक आक्रमक झालेत.

संबंधित व्हिडीओ