ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन केलंय. सोबतच दहशतवादाविरोधात सरकारला पूर्ण पाठिंबा सुद्धा दिलाय.