दैदीप्यमान यश हे भारतीय सैन्यदलाचं असून संपूर्ण देशाला या पराक्रमाचा अभिमान आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्य दलाचा अपमान करणारी विधानं करतायत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.