महाविकास आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसची धावाधाव पाहायला मिळते आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ मातोश्री वरती उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे.