Mumbai-Ahmedabad Highway वर कंटेनर उलटून अपघात, रसायनामुळे परिसरात धुराचे लोट | NDTV मराठी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरती कंटेनर उलटून भीषण अपघात झालाय. मेंढवण खंडीच्या उतारावरील पुलावर हा भीषण अपघात झाल्याचं कळतंय. कंटेनर मधील रसायन हे महामार्गावरती वाहतंय आणि त्याच मुळे या संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. 

संबंधित व्हिडीओ