सोलापुरात घरगुती नळाला दूषित पाणी आल्याने नागरिक धास्तावले.शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील क्षत्रिय गल्लीत दूषित पाणीपुरवठा.स्थानिकांची नगरसेवकांकडे तक्रार.काही दिवसांपूर्वी मैला मिश्रित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता.