पवई आयआयटीच्या गेस्ट हाऊसमध्ये महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा ताब्यात. मूळचा जयपूरचा हा व्यक्ती असून आयआयटीच्या गेस्टहाऊसमध्ये थांबण्यासाठी आला होता.गेस्ट हाऊसच्या रिसेप्शनिस्टशी बोलताना महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना कॅमेऱ्यात कैद. पवई पोलिसानी सबंधित इसमाला ताब्यात घेतले असून एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. संबंधित व्यक्तीचा मुलगा पवई आयआयटीमधून उत्तीर्ण असून त्यांच्या पालकांना हे गेस्ट हाऊस वापरण्यास मुभा आहे