मविआमधले वाद संपेनात, सांगोल्याच्या जागेवर शेकापचा दावा...ठाकरे गट काय भूमिका घेणार? | NDTV मराठी

 शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. तर सांगोला विधानसभा मतदार संघ पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाकडेच आहे. मात्र ठाकरे गटाने सुद्धा सांगोल्याच्या जागेवर दावा केलाय. त्यामुळे सांगोल्यावरून मवियामध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे

संबंधित व्हिडीओ