मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वाद, Umesh Patil यांचा राजीमाना राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

मोहोळ विधानसभा मतदार संघातील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटलांविरुद्ध दंड थोपटलेले आहेत. उमेश पाटलांनी थेट राजीनामा दिलेला आहे तर वरिष्ठांनी त्यांना थांबवलेला आहे. 

संबंधित व्हिडीओ