दरम्यान अब्दुल सत्तारांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे का ? नसेल तर मग त्यांनी बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं. - असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलंय.. तर दुसरीकडे तुषार भोसले शंकराचार्य आहेत का? असा टोलात्मक सवाल ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी विचारलाय.