कोरोनाने पुन्हा जगाची चिंता वाढवलेली आहे. भारतामध्ये देखील कोरोनाने हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतीये. गेल्या एका आठवड्यात देशभरात दोन हजार पेक्षा अधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.