Gokul मधील सत्तासंघर्षावर न्यायालयीन लढाई तीव्र, महायुतीच्या 12 संचालकांना हजर राहण्याचे आदेश

गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षामुळे महायुतीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अध्यक्ष निवडीचा दावा समविचारी आघाडीने केल्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले आहे. सर्किट बेंचमधील सुनावणीदरम्यान महायुतीच्या 12 संचालकांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 2 तारखेला होणार असून, गोकुळमधील सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ