Crime News| कुर्ला स्थानकावर दहशत माजवण्याचा प्रयत्न, हातात लोखंडी रॉड सदृश वस्तू घेऊन तरुणाचा वावर

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न.हातात लोखंडी रॉड सदृश्य वस्तू घेऊन फलाट क्रमांक एक वर प्रवाशांमध्ये फलाटावर पळत दहशत.रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण

संबंधित व्हिडीओ