Crime News| गर्भलिंग तपासणीचे मोबाईल नेटवर्क उद्ध्वस्त, Shirdi तील राहत्यात मोठी कारवाई

शिर्डीतील राहाता तालुक्यातील गर्भलिंग निदान चाचणी करणारे मोबाईल नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय.. रात्री एका वस्तीवर हा प्रकार सुरु असतानाच पोलिसांनी छापेमारी केलीय..या कारवाईत डॉक्टर, त्याचा सहकारी, आठ गर्भवती महिला आणि त्यांच्या पतींना ताब्यात घेतलंय.. या प्रकरणी लोणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान, गर्भवती महिलाच्या पतीला यात आरोपी केलं असून यातील एक डॉक्टर, दोन दलालांना अटक करण्यात आलीये..

संबंधित व्हिडीओ