दीपावलीला सुरुवात होताच दादरच्या फुल बाजारात मोठी तेजी आली आहे! सणासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या फुलांचे हार खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दादर मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे. झेंडू, गुलाब आणि इतर फुलांची मागणी वाढल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.