राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई, ठाणे, पुणे इथे मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी उत्साहात साजरी केली जातेय. जय जवान पथकाकडून ठाण्यामध्ये दहीहंडीचे थर लावले जातात. दरवर्षी या पथकाकडून अनेक हंड्या फोडल्या जातात.