दहिसर टोलनाका स्थलांतराला वसईच्या स्थानिक भूमिपुत्र संघटनेने तीव्र विरोध केलाय.याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदन दिले दिले.त्यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला ठाम विरोध केलाय.पालघर जिल्ह्यामध्ये हा टोलनाका येणार नाही.."वर्सोवा किंवा वसईत टोलनाका कदापी होणे नाही हे खात्रीने सांगतो. तसेच प्रताप सरनाईकांनी याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देणं हे व्यवहार्य नाही.. लॉजिकली नाही.." असे गणेश नाईक म्हणालेत...