Chembur मध्ये शाळा परिसरात धोकादायक झाडं; NDTV मराठीच्या Reality Check मध्ये बाब उघडकीस

चेंबूर येथील स्कूलबस वर झाड पडण्याची दुर्घटना ताजी असताना चेंबूर येथील शाळा परिसरांमध्ये धोकादायक झाडे असल्याचं एनडीटीव्हीच्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले.चेंबूर परिसरामधील शाळेजवळ चक्क भिंतीवर बाहेर आलेली झाडे आढळून आली आहे.खरंतर ही झाडे कधीही पडतील अशा परिस्थितीत आहे.मात्र महापालिकेने ही झाडे काढून टाकण्याऐवजी त्याची फक्त वरवरची फांद्यांची छाटणी केली आहे.वेळीच झाडांकडे लक्ष दिलं नाही तर या परिसरात मोठी दुर्घटना घडू शकते.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ