DCM Eknath Shinde यांनी बोलावली नेत्यांची बैठक, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार?

एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक. नेते, उपनेते, महत्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी यांची बोलावली बैठक.उद्या संध्याकाळी नंदनवन या निवासस्थानी बोलावली बैठक.विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. पक्षातील नाराजी, पक्षातील नेत्यांची वक्तव्य याबाबत एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती

संबंधित व्हिडीओ