राहुल गांधींच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केलीय. राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे की त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीच दिसतात. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी 'फोन टॅपिंग'सारखे निराधार आरोप राहुल गांधी करत असल्याचं शिंदेंनी ट्विटर पोस्टमधून म्हटलंय..