उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय... सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दोघेही महाराष्ट्र सदनात असून सकाळी ११ नंतर महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती मिळतेय... उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून त्या शिष्टाचार भेटींच्या निमित्ताने राजधानीत दाखल झाल्या आहेत. तसेच सुनेत्रा पवार राज्यसभेच्या अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता शक्यता.