Mumbai मधील प्रसिद्ध कयानी अँड कंपनीवर FDA ची धडक कारवाई, तपासणीमध्ये पाहा किती घाण आढळली

मृत झुरळं, जिवंत माश्या, उंदराची विष्ठा आणि रक्ताचे डाग; प्रसिद्ध कयानी अँड कंपनीवर FDA ची कारवाई Dead cockroaches, live flies, rat droppings, and bloodstains; FDA takes action against the famous Kayani & Co.

संबंधित व्हिडीओ