रायगडावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी भव्य दीपोत्सव! शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात दिवे, मशालींच्या प्रकाशात संपूर्ण गड उजळून निघाला. 'पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी' या भावनेतून हा शिवचैतन्य सोहळा संपन्न झाला.