Abhijit Dipke विरोधात अब्रुनुकसानीचा खटला; BJP नेते गौरव भाटियांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

भाजप नेते गौरव भाटिया यांनी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. स्वतंत्र भारद्वाजबद्दलची काही विधाने आपण केल्याचे म्हणणाऱ्या एका पोस्टवरून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सौरव दासने ही पोस्ट AI द्वारे तयार केली होती आणि भाटियांनी त्याबद्दल तक्रार केल्यानंतर ती हटविण्यातही आली होती. ही पोस्ट नंतर आशुतोष रांकाने रिपोस्ट केली होती. य पोस्टमध्ये भाटियांनी स्वतंत्र भारद्वाजला दिमागी नक्षल म्हटल्याचे दाखवले होते. याच पोस्टमुळे भाटियांनी सीजेपीच्या नेत्यांविरोधात 2 कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. Defamation case against Abhijit Dipke; BJP leader Gaurav Bhatia moves Delhi High Court

संबंधित व्हिडीओ