दिल्लीत सोमवारी झालेल्या स्फोटामुळे (Delhi Blast) २० वर्षांपूर्वीच्या एका भयंकर घटनेची आठवण झाली. २९ ऑक्टोबर २००५ ला दिवाळीच्या (Diwali Day) पहिल्या दिवशी दिल्लीत एकामागोमाग एक ३ स्फोट (Serial Blasts) झाले होते. या स्फोटांमध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले होते. Black Day in Delhi History! उत्साहाचं वातावरण स्फोटांनी कसं झाकोळलं? पाहा Old Terror Attack Report.