Delhi All Party Meeting|पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक,बैठकीत कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली.केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली असून काही वेळात या बैठकीला सुरूवात होईल.सर्व पक्षीय नेते या बैठकीला येण्यास सुरूवात झाली.या बैठकीत सरकारकडून विविध पक्षांकडून सहकार्य मागितलं जाण्याची शक्यता आहे.उद्यापासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालेल.

संबंधित व्हिडीओ