Delhi Blast | दिल्ली कार स्फोटाचा आणखी एक नवा CCTV व्हीडिओ आला समोर | Red Fort | Viral Video

#DelhiCarBlast #CCTVVideo #RedFortBlast #Delhi Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाचा (Car Blast) आणखी एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Video) समोर आला आहे. The latest footage clearly shows the shocking moment of the explosion and the massive fire that followed. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटाची भीषणता या नवीन व्हिडिओतून दिसून येते, तसेच तपास यंत्रणांनी तपासाला गती दिली आहे.

संबंधित व्हिडीओ