Delhi Blast Car Mystery | दिल्ली स्फोट: 'ती' ह्युंदाई i20 कार, स्फोटके आणि मिनिट टू मिनिट थरार

सुभाष नगर सिग्नलवर झालेल्या स्फोटानंतर तपास ह्युंदाई आय-ट्वेंटी कारभोवती फिरू लागला. हरियाणा नंबरची ही कार दिल्लीत कधी आली, स्फोटापूर्वी तीन तास लाल किल्ल्याजवळ कुठे पार्क होती आणि त्यात स्फोटके कोणी भरली, याचा मिनिट टू मिनिट थरार या रिपोर्टमध्ये पाहा.

संबंधित व्हिडीओ