(English) Delhi Police have filed an FIR in the Red Fort blast case under stringent sections of UAPA and the Explosives Act, confirming a terror plot. The investigation is focusing on the Pulwama link of the exploded i20 car, raising suspicions of a suicide attack. CCTV footage of a masked suspect is a key lead. (Marathi) दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांनी UAPA आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत FIR दाखल केली, ज्यामुळे दहशतवादी हल्ल्याची शक्यता बळावली आहे. स्फोट झालेल्या कारचे पुलवामा कनेक्शन आणि आत्मघातकी हल्ल्याचा अँगल तपासला जात आहे. या घटनेचे संपूर्ण अपडेट्स, NDTV मराठीवर.