दिल्ली स्फोटाचा Mastermind आणि मुख्य फॅक्टर Dr. Umar असल्याचे उघड! हाच High-Profile Terrorist स्फोट झालेल्या गाडीत होता, अशी माहिती समोर आली आहे. दोन साथीदारांना पकडल्यानंतर त्याने हा स्फोट घडवला. Who is Dr. Umar? या उच्चशिक्षित दहशतवाद्याने (Terrorist) हा कट कसा रचला? कटात सहभागी असलेले अन्य डॉक्टर कोण?