Delhi Blast | दिल्ली स्फोट: 'मानवसेवेच्या' नावाखाली 5 डॉक्टरांचा 'दहशतवादी' कट

दिल्ली स्फोटासंदर्भात विविध शहरांमधील हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या पाच डॉक्टरांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्युलशी जोडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मानवसेवेच्या नावाखाली दहशतवादी कारवायांचा कट आखणे, ही दहशतवादी गटांची उच्चशिक्षित तरुणांना हाताशी धरण्याची नवी कार्यशैली (Modus Operandi) या निमित्ताने समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ