दिल्लीतील स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील अनेक इमारतींच्या काचा खाली कोसळल्या. स्फोटानंतर २४ तासांनी या हल्ल्याचे विविध अँगल समोर आले आहेत. या थरारक क्षणांचे सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झाले असून, या व्हिडिओमध्ये त्या भीषण स्फोटाची दृश्ये पाहायला मिळतील.