Delhi Car Blast near Red Fort | Major Explosion | दिल्ली स्फोटात 8 जणांनी गमावला जीव, अनेकजण जखमी

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे, ज्यात ८ जणांनी जीव गमावला असून अनेकजण जखमी झाले आहेत. हा शक्तिशाली स्फोट मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झाला. दिल्ली पोलीस आणि एटीएस तपास करत असून, घातपाताच्या शक्यतेमुळे राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ