अमित शाह पण आले आणि सोनिया गांधी पण Supriya Sule यांच्या मुलीच्या लग्नाचं रिसेप्शनची जोरदार चर्चा

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला अनेक दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या समारंभाला हजेरी लावत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. तर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधीदेखील हजर होत्या . राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक नेत्यांची एकत्रित उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली.

संबंधित व्हिडीओ