#DelhiMurderMystery #UPSCAspirantKilled #GirlfriendConspiracy दिल्लीतील गांधी विहार परिसरात ६ ऑक्टोबरच्या रात्री घडलेला UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू हा केवळ गॅस सिलेंडरचा स्फोट नसून, त्याची प्रेयसी आणि तिच्या माजी प्रियकराने मिळून केलेला भयानक हत्याकांड असल्याचं उघड झालं आहे.