Maratha आरक्षण गोलमेज परिषदेत छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी, शिवानंद भानुसे NDTV वर Exclusive

मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय.कॅबिनेट मंत्री हे सरकारची भूमिका मांडतात, असं मराठा अभ्यासकांनी म्हटलंय. मराठा आरक्षण अभ्यासक शिवानंद भानुसे, रमेश केरे यांनी भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय..

संबंधित व्हिडीओ