ठेवी चाटायला नसतात त्या द्यायच्या असतात, खोकासुरांकडून 3 लाख कोटींचा घोटाळा- Uddhav Thackeray

खोकासुरांकडून 3 लाखो कोटींचा घोटाळा झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.मुंबई महापालिका मधल्या ठेवी आम्ही जपून ठेवल्या होत्या, त्याच पैशातून टोल मुक्त कोस्टल रोड बांधला असंही ते म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ