पुण्यातील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमाशी संवाद साधला, पुणे विद्यापीठ, पुणे वाहतूक कोंडी, पुण्यातील पाणी प्रश्न याबाबत अजित पवार यांनी आपली मते मांडली