भर प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची जीभ घसरली, पाहा काय बोलले दादा । NDTV मराठी

Deputy CM Ajit Pawar made a controversial remark during an election rally, leading to a major slip of the tongue that instantly sparked a political row. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भर प्रचारसभेत जीभ घसरली. दादांनी (Ajit Pawar) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे (Controversial Statement) राजकीय वर्तुळात (Political Circles) आता चर्चा सुरु झाली आहे

संबंधित व्हिडीओ