Fadnavis-Shinde यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा असतानाच दोघे एकत्रित'टेंभी नाका' देवीच्या दर्शनाला

फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे टेंभी नाका देवीच्या दर्शनाला पोहोचलेत

संबंधित व्हिडीओ