भास्कर जाधवांवरून नितेश राणे यांनी ठाकरे गटावरती हल्ला बोलल केलाय. भास्कर जाधव सीनियर असतानाही विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव उद्धव ठाकरेंनी दिलंय. त्यामुळेच भास्कर जाधव नाराज आहेत असा दावा यावेळेला राणेंनी केलाय.