डेटॉल-NDTV #बनेगास्वस्थइंडिया सीझन 12, स्वच्छता दिवस विशेष; #IAmTheChange मोहिमेत सहभागी व्हा

स्वस्थ आणि मजबूत भारत तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे? फक्त एक चांगली सवय ती म्हणजे स्वच्छतेची.. त्याचसाठी डेटॉल-एनडीटीव्ही बनेगा स्वस्थ इंडिया सीझन 12 ची सुरुवात झालीय. 2015 मध्ये या स्वस्थ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. ही यात्रा तुमच्यापासून सुरु होते.. तुमचं कुटुंब, तुमची शाळा, तुमची गल्ली, तुमचं शहर.. कारण निरोगी राष्ट्र म्हणजेच विकसित राष्ट्र. म्हणूनच या सीझनमध्ये आम्ही स्वच्छ, निरोगी भारत निर्माण करण्याचं ध्येय घेऊन देशातलं एक सर्वात मोठं स्वच्छता अभियान राबवतोय...

संबंधित व्हिडीओ