मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको- राज ठाकरे.केवळ सोहळे करून, अभिजात दर्जा देऊन भाषा जिवंत राहणार नाही. यूट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत राज ठाकरेंची सडेतोड मतं. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली राज यांची मुलाखत