महायुतीत अजून जागा वाटप झालं नाही. मुख्यमंत्री कोण असणार हे जाहीर झालेलं नसताना नांदेडमध्ये मात्र फडणवीसांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे banner लावलेत. आणि बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचं एक poster लागलेला आहे एक banner लागलेला आहे आणि तो banner सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.