'2019 नंतर उद्धव ठाकरेंनी मला कधी बोलावलंच नाही'; Devendra Fadnavis यांची खोपरखळी, पाहा काय म्हणाले?

2019 नंतर उद्धव ठाकरेंनी मला कधी बोलावलंच नाही; देवेंद्र फडणवीसांच्या खोपरखळ्या, पाहा काय म्हणाले? महाराष्ट्राची हास्यरेषा या पुस्तक प्रकाशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले आहे. यावेळी फडणवीसांनी भाषणातून कोपरखळ्या मारल्या. Maharashtrachya Hasyaresha book Publication Chief Minister Devendra Fadnavis Speech

संबंधित व्हिडीओ