Devendra Fadnavis | नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरु; बिजापुरच्या चकमकीवर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

बिजापूरमध्ये चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली छत्तीसगड सीमेवर ही चकमक झाली आहे. पंचायत निवडणुकीपूर्वी ही मोठी चकमक झाली आहे. बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात ही चकमक झाल्याचं कळत आहे दोन जवान शहीद तर दोन जखमी झाले. 

संबंधित व्हिडीओ